सोनी टिव्हीवरील प्रसिद्द कार्यक्रम इंडियन आयडॉलमध्ये एका रूग्णवाहिका चालकाच्या मुलीने गोल्डन माईकाला गवसणी घातली आहे. खंर तर अतिशय खडतर अशा परिस्थितीवर मात करत सायलीने मिळवलेले हे यश खरोखरंच कौतुकास्पद असेच आहे. त्याचबरोबर आता सायलीला पद्मिनी कोल्हापूरे यांच्याकडून नथ मिळाली आहे.त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण सायली कांबळेचा इंडियन आयडॉल पर्यंतचा हा संपूर्ण प्रवास कसा होता, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatcnxfilmy #Saylikambale #Indianidolseason12 #Singer #Songs
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber